Thursday, June 2, 2011

Ani asaach tu barsat rahaa ....

आणि अशाच एका संध्याकाळी तो बरसत आला,
अन पृथ्वीला छान न्हाहू घालून गेला

छान मातीच्या उटण्याचा सुगंध हवेत दरवळला 
गरम हवेत कसा काय हा गारवा छान विरघळला

 
मातीत चिमुकल्या पावलांचे ठसे,
चिंध्या झालेल्या ओल्या कागदांनी भरलेले खिसे

घराकडे गडबडून धावणाऱ्या काही आया,
निसर्गाची न संपणारी ही ओढाळ माया 

भिजून गेलेली काही पाखरं
आडोशा शोधणारी कुत्री मांजरं

चार टपोरे थेंब चेहऱ्याला स्पर्श करत
पार पोहोचवतं मनाला क्षितिजावर
 
आकाशातल्या रंग-बेरंगी छटा
वाऱ्याने कुरवळलेल्या हिरव्या गार बटा

देत रहा अशाच प्रेमळ भेटी गाठी,
तुझ्या रूपातून स्पर्शणाऱ्या प्रेमापोटी !!

Wednesday, June 1, 2011

A lesson

In this strange world,
unexpected occurs

I plan something
and I get nothing

Nothing but frustrations
Nothing but a regret

I fall down
and look at the world with frown

As if someone pushed me...
Wasn't it my desicion to act freely?

So, I learn,
Learn to keep going

Not dwelling,
I move on

To rely on practicality
I get a reason to hang on...